म्हणून अधुरी राहिली रोहित शेट्टीची प्रेम कहाणी

Anuradha Vipat

५०वा वाढदिवस

दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टी आज त्याचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहे.

Rohit Shetty

वैयक्तिक आयुष्य

रोहित शेट्टी त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत असतो. तर, त्याचे वैयक्तिक आयुष्य मात्र नेहमीच खाजगी ठेवतो. 

Rohit Shetty

अफेअरच्या बातम्या

एकेकाळी रोहित शेट्टी आणि अभिनेत्री प्राची देसाई यांच्या अफेअरच्या बातमीची चांगलीच चर्चा रंगली होती

Rohit Shetty

 मुख्य भूमिकेत

रोहित शेट्टीने २०१२मध्ये 'बोल बच्चन' हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री प्राची देसाई मुख्य भूमिकेत दिसले होते

Rohit Shetty

लग्न मोडल्याच्या बातम्या

या चित्रपटादरम्यान रोहित शेट्टी आणि प्राची देसाई यांच्यातील जवळीक वाढली. घांचे प्रेमप्रकरण इतके गाजले होते की, रोहित शेट्टीचे लग्न मोडल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या

Rohit Shetty

माया शेट्टीसोबत लग्न

प्राचीच्या प्रेमात पडण्याआधीच रोहित शेट्टी विवाहित होता. रोहित शेट्टीने २००९ मध्ये माया शेट्टीसोबत लग्न केले होते. 

Rohit Shetty

अमिर खानचं नेटवर्थ किती ?जाणून घ्या