अमिर खानचं नेटवर्थ किती ?जाणून घ्या

Anuradha Vipat

केवळ एकच चित्रपट

गेल्या 30 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रीय असलेला आमिर हा वर्षभरात केवळ एकच चित्रपट करतो

Aamir Khan

 आमिरचं नेटवर्थ

बॉलिवूडच्या तीन खानांपैकी एक असलेल्या आमिरचं नेटवर्थ किती आहे, त्याची संपत्ती किती आहे हे आज जाणून घेऊयात

Aamir Khan

कोट्यवधींची संपत्ती

कठोर मेहनतीच्या जोरावरच आमिरने कोट्यवधींची संपत्ती कमावली असून, आज तो आलिशान आयुष्य जगतो आहे

Aamir Khan

एका जाहिरातीसाठी

रिपोर्ट्सनुसार, आमिर हा एका जाहिरातीसाठी 10 ते 12 कोटी रुपये आकारतो. याशिवाय तो एका चित्रपटासाठी 85 ते 100 कोटी रुपये फी घेतो

Aamir Khan

मुंबईत आलिशान घर

रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती 1862 कोटी रुपये आहे. त्याचे मुंबईत आलिशान घर आहे. 

Aamir Khan

आलिशान गाड्या

रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे जवळपास 9 ते 10 आलिशान गाड्या आहेत. ज्याची एकूण किंमत 15 कोटींच्या आसपास आहे.

Aamir Khan

नामांकित विमान कंपनीवर सिद्धार्थ जाधवने व्यक्त केला संताप