Aarti Badade
तुपात भिजवलेले किंवा परतून घेतलेले अंजीर हे शरीराला बळकटी देण्यासाठी एक उत्तम 'टॉनिक' मानले जाते, जे हिवाळ्यात अधिक फायदेशीर ठरते.
anjeer and ghee benefits
Sakal
अंजीरमध्ये भरपूर फायबर असते. तुपासोबत याचे सेवन केल्याने आतड्यांची हालचाल सुरळीत होते आणि जुनाट बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
anjeer and ghee benefits
Sakal
कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध असलेले अंजीर आणि तुपाचे मिश्रण हाडे मजबूत करण्यास आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्यास मदत करते.
anjeer and ghee benefits
Sakal
जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल, तर तुपातील अंजीर शरीरात उष्णता आणि नवीन ऊर्जा निर्माण करून जोम वाढवते.
anjeer and ghee benefits
Sakal
भिजवलेल्या अंजीरामुळे पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक नियंत्रित राहते. वजन कमी करायचे असल्यास तुपाचे प्रमाण कमी ठेवावे.
anjeer and ghee benefits
Sakal
अंजीर रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.
anjeer and ghee benefits
sakal
यातील अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते, वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात आणि केसांची मुळे मजबूत होतात.
anjeer and ghee benefits
Sakal
रात्री २-३ सुके अंजीर साजूक तुपात भिजवून ठेवा किंवा थोडे परतून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा.
anjeer and ghee benefits
Sakal
Foods for fatty liver
Sakal