Aarti Badade
लठ्ठपणा आणि खराब जीवनशैलीमुळे 'फॅटी लिव्हर'ची समस्या वाढते; योग्य आहाराने लिव्हरची सूज आणि आजाराचा धोका कमी करता येतो.
Foods for fatty liver
Sakal
साखरेशिवाय ब्लॅक कॉफी प्यायल्याने त्यातील कॅफीन लिव्हरचे संरक्षण करते आणि आजार बळावण्यापासून रोखण्यास मदत करते.
Foods for fatty liver
Sakal
ब्ल्युबेरीजमधील अँटीऑक्सिडंट्स लिव्हरच्या पेशींची सूज कमी करतात आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून शरीराचा बचाव करतात.
Foods for fatty liver
Sakal
व्हिटॅमिन 'सी'ने भरपूर असलेला आवळा लिव्हरमध्ये साचलेली अतिरिक्त चरबी (Fats) घटवण्यास आणि विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो.
Foods for fatty liver
Sakal
एव्होकाडोमध्ये असलेले ग्लुटाथायोन लिव्हरला डिटॉक्स करते आणि खराब झालेल्या लिव्हर पेशींच्या दुरुस्तीसाठी (Repair) अत्यंत उपयुक्त ठरते.
Foods for fatty liver
sakal
हळदीतील 'करक्युमिन' लिव्हरची सूज कमी करते; काळी मिरीसोबत याचे सेवन केल्याने त्याचे शरीरातील शोषण वाढते आणि लिव्हर सुरक्षित राहते.
Foods for fatty liver
Sakal
योग्य आहारासोबतच नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि शारीरिक हालचाल केल्याने फॅटी लिव्हरची समस्या लवकर बरी होण्यास मदत होते.
Foods for fatty liver
Sakal
Best time to oil hair
Sakal