भिजवलेले तांदळाचे पीठ चेहऱ्याला लावल्यास मिळतात 'हे' फायदे

Apurva Kulkarni

तांदळाचे पीठ

भिजवलेले तांदळाचे पीठ चेहऱ्याला लावल्यास त्वचेची मृत पेशींपासून सुटका होते तसंच चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.

RICE FLOUR FACE MASK

|

esakal

तेल शोषून घेते

तांदळाचे पीट चेहऱ्याला लावल्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेते.

RICE FLOUR BENEFITS FOR SKIN

|

esakal

टॅनिंग

चेहऱ्यावर झालेले टॅनिंग दूर करण्यासाठी तांदळाचे पीठ फायदेशीर ठरते.

RICE FLOUR FOR GLOWING SKIN

|

esakal

कसं वापरायचं?

तांदळाचे पीठ पाण्यात किंवा कच्च्या दूधामध्ये भिजवून पेस्ट करा.

RICE FLOUR FOR TAN REMOVAL

|

esakal

मध आणि दही

त्यात थोडे मध आणि दही मिसळून चेहऱ्याला हलक्या हाताने लावा.

RICE FLOUR SCRUB

|

esakal

हलका मसाज

१० ते १५ मिनिटं ते चकवू द्या त्यानंतर हलके मसाज करत धुवून टाका.

NATURAL FACE PACK

|

esakal

फेस मास्क

८ दिवसातून एकदा लावा आणि महिन्याभरात चेहऱ्यांचा फरक पहायला मिळेल.

HOMEMADE FACE PACK

|

esakal

महिलांनी भाजलेली बडिशेप का खावी? 'हे' आहेत फायदे

PERIOD PAIN RELIEF

|

esakal

हे ही पहा...