Aarti Badade
चिया बियाणे फायबर, ओमेगा-३, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिनांनी भरलेले असतात. फिटनेससाठी सर्वोत्तम!
पाण्यात भिजवल्यावर चिया बियाणे जेलसारखे होतात. हे पचायला सोपे असून, पोट भरलेले राहते.
भिजवलेले चिया बियाणे नैसर्गिक स्पंजसारखे काम करतात, ज्यामुळे शरीरात पाणी टिकून राहते.
भाजल्यावर बियाणे कुरकुरीत होतात, पण त्यातील ओमेगा-३ प्रमाण कमी होण्याचा धोका असतो.
ज्यांना भिजवलेले बियाणे आवडत नाहीत, त्यांनी मंद आचेवर थोडेसे भाजून खाणे योग्य ठरते.
हे शरीराला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक शोषण्यास मदत करतात.
दिवसातून १ ते १.५ चमचे पुरेसे! अधिक खाल्ल्यास पोटफुगी व पचन समस्या होऊ शकतात.