Shubham Banubakode
एकेकाळी इंटरनेट आणि सोशल मीडियावर मुलांचे वर्चस्व मानले जायचे. मात्र आता मुलींनी या शर्यतीत मोठी आघाडीवर आहे.
Social Media Addiction
esakal
रिपोर्टनुसार, 18 ते 24 वयोगटातील तरुण दररोज सरासरी 120 मिनिटांहून अधिक वेळ सोशल मीडियावर घालवत आहेत.
Social Media Addiction
esakal
याच वयोगटातील मुली सोशल मीडियावर मुलांच्या तुलनेत तब्बल 47 टक्के अधिक वेळ घालवतात आणि विविध प्लॅटफॉर्मवर अधिक सक्रिय दिसतात.
Social Media Addiction
esakal
सरासरी भारतीय व्यक्ती दिवसाला सुमारे 1 तास 38 मिनिटे सोशल मीडियाचा वापर करते. मात्र तरुणांमध्ये हा आकडा आणखी जास्त आहे.
Social Media Addiction
esakal
ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर महिलांचा सहभाग झपाट्याने वाढला आहे. महिला पुरुषांपेक्षा अधिक वेळ ऑनलाइन खरेदीसाठी देतात.
Social Media Addiction
esakal
ब्लिंकिटवरील 57%, मीशोवरील 61% आणि मिंत्रावरील 54% युजर महिला आहेत. यावरून महिलांची डिजिटल खरेदीकडे वाढती ओढ स्पष्ट होते.
Social Media Addiction
esakal
भारतीय युजर रोज सरासरी 58 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मेसेजिंग अॅप्सवर घालवतात. मित्र, कुटुंब आणि कामासाठी ऑनलाइन संवाद वाढला आहे.
Social Media Addiction
esakal
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित अॅप्सचा वापर गेल्या वर्षभरात 100 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
Social Media Addiction
esakal
VTON आणि इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) च्या रिपोर्टमध्ये ही आकडेवारी समोर आली आहे.
Social Media Addiction
esakal
Beaufort Castle history
esakal