भारतीय सैन्याची शान असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी लहानपणी कशा दिसत होत्या?

सकाळ वृत्तसेवा

भारतीय लष्कराचा अभिमान

कर्नल सोफिया कुरैशी - ज्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती दिली, त्यांचा बालपणापासूनचा प्रवास जाणून घेऊया.

sofiya qureshi rare photos | Sakal

वडोदरा येथे त्यांचा जन्म

गुजरातच्या वडोदरा येथे त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच देशभक्ती आणि शिस्त यांची शिकवण त्यांना मिळाली.

sofiya qureshi rare photos | Sakal

शिक्षणातही आघाडीवर

सोफिया यांनी बायोकॅमेट्रीमध्ये एम.एस्सी. केले आहे. सुरुवातीला प्राध्यापक होण्याचा विचार होता.

sofiya qureshi rare photos | Sakal

लष्करी वारसा घरातूनच

वडील आणि आजोबा दोघेही सैन्यात होते. लष्करी परंपरा आणि देशसेवा त्यांच्या रक्तातच आहे.

sofiya qureshi rare photos | Sakal

लष्करी कुटुंबातच विवाह

त्यांचे पतीसुद्धा मॅकेनाइज्ड इन्फन्ट्रीमध्ये अधिकारी आहेत.

sofiya qureshi rare photos | Sakal

पहिल्या भारतीय महिला अधिकारी

सोफिया 'फोर्स 18' मध्ये ट्रेनिंग टुकडीचं नेतृत्त्व करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी ठरल्या.

sofiya qureshi rare photos | Sakal

ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली

POK मधील दहशतवादी तळांवरील कारवाई 'ऑपरेशन सिंदूर'बाबतची माहिती त्यांनी दिली.

sofiya qureshi rare photos | Sakal

झांशीशी जुळलेलं नातं

कर्नल सोफिया यांचा झांशीशी खास संबंध आहे. लहानपणी त्या तिथे राहायच्या.

sofiya qureshi rare photos | Sakal

कौटुंबिक आधार

त्यांचे चुलत भाऊ झांशीला राहतात. ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. इथल्या आठवणी आजही त्यांच्यासोबत आहेत.

sofiya qureshi rare photos | Sakal

बबीना ट्रेनिंग ग्राउंडवर ट्रेनिंग

बबीना आर्मी ट्रेनिंग फील्डमध्ये त्यांनी एक वर्ष मेजर पदासाठी ट्रेनिंग घेतली.

sofiya qureshi rare photos | esakal

कर्नल पदावर बढती

झांशीहून मेजर ते कर्नल पदावर बढती. सध्या त्या गुजरातच्या गांधीनगर येथे कार्यरत आहेत.

sofiya qureshi rare photos | esakal

हिरवा की लाल : कोणता टोमॅटो आरोग्यासाठी आहे जास्त फायदेशीर?

Green vs Red Tomato Health Benefits | esakal
येथे क्लिक करा