सोलापूरमधील सुंदर ठिकाणी संध्याकाळ घालवण्यासाठी हे फेमस स्पॉट

Monika Shinde

सोलापूर

सोलापूर शहराची प्राचीन किल्ल्ये, मंदिरे आणि इतर ऐतिहासिक स्थळे यामुळे त्याला एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे

solapur smart city | Esakal

सिद्धेश्वर मंदिर

सिद्धेश्वर मंदिर सोलापूर शहराच्या मध्यभागी स्थित आहे आणि ते एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. मंदिराच्या परिसरात शांतता आहे, आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्ही सुंदर सूर्यास्ताचे दृश्य पाहू शकता.

sidheshwar temple | Esakal

किल्ला बगीचा

किल्ला बगीचा सोलापूरच्या मध्यभागी स्थित आहे आणि येथील शांत वातावरण आणि निसर्गाची सुरेलता पर्यटकोंसाठी आकर्षण ठरते. यात विविध फुलांचा बगिचा, वृक्षारोपण, सुंदर पाटी पाहायला मिळते.

solapur fort | Esakal

पार्क चौक

सोलापूरच्या मध्यभागी असलेल्या पार्क चौकात तुम्ही खाण्याचा आस्वाद घेऊ शकता. येथे तुम्हाला लहान मुलांसाठी जम्पिंग जॅक, लहान पाळणे, आहेत. त्याच बरोबर विविध फूड स्टॉल आहेत.

Solapur park chowk | Esakal

संभाजी तलाव

संभाजी तलाव सोलापूर शहरातील एक ऐतिहासिक आणि सुंदर जलस्रोत आहे. तलावाच्या आसपास सुंदर बागा, फुलांचे गार्डन आणि झाडे आहेत. येथे लोक योग, ध्यान, आणि ट्रेकिंगसाठी देखील येतात.

Sambhaji Talav | Esakal

वीरतपस्वी मंदिर

वीरतपस्वी मंदिर हे अक्कलकोट रोड आहे. या मंदिराच्या परिसरात १०८ फूट उंच शिवलिंगच्या भवती १००८ लिंग स्थापन करण्यात आले आहे. मंदिराच्या आसपासची सुंदर निसर्गरम्य जागा आणि आकर्षक वास्तुकला लोकांना आकर्षित करतात.

Veerapaswi Temple | Esakal

सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेतील मानाच्या सात नंदीध्वज याबद्दल माहिती आहे का?

Sidhrameshwar yatra | Esakal
आणखी वाचा