Puja Bonkile
यंदा वर्षातील पहिले सूर्यग्रहण १७ फेब्रुवारीला लागणार आहे.
हे कंकणाकृती असेल. यालाच अग्नीचे वलय म्हणून देखील ओळखले जाते.
भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही, यामुळे सुतक काळ देखील वेध राहणार नाही.
सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य कुंभ राशीत असेल. या काळात सूर्य कुंभ राशीत राहूसोबत असेल, ज्यामुळे ग्रहण योद निर्माण होईल.
हा काळ पुढील 3 राशींसाठी आव्हानात्मक असू शकतो. यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
मेष राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेऊ नका.
मकर राशीच्या लोकांच्या नवीन समस्या वाढू शकतात. नोकरी करणाऱ्यांवर अचानक कामाचा ताण वाढू शकतो.
या राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आरोग्याची चिंता असेल.
Hormonal Imbalance Symptoms
Sakal