थकवा अन् सांधेदुखी? सोमॅटिक योगाने मिळवा वेदनांपासून मुक्ती

Aarti Badade

सोमॅटिक योगा

सोमॅटिक योगा हा केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर आणि मनाच्या अंतर्गत जाणीवेचा एक प्रभावी योगप्रकार आहे.

Somatic Yoga Benefits

|

Sakal

सततचा थकवा होईल दूर

जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा स्नायू आखडल्यासारखे वाटत असतील, तर सोमॅटिक योगा अत्यंत फायदेशीर ठरतो.

Somatic Yoga Benefits

|

Sakal

पाठ आणि सांधेदुखीवर आराम

पाठदुखी, कंबरदुखी आणि मानेचे आखडलेले स्नायू मोकळे करण्यासाठी या योगातील हालचाली अत्यंत प्रभावी ठरतात.

Somatic Yoga Benefits

|

Sakal

नकारात्मक ऊर्जा बाहेर काढा

सोमॅटिक योगामुळे शरीरात साठलेली नकारात्मक ऊर्जा आणि मानसिक दडपण कमी होऊन मनाला शांतता मिळते.

Somatic Yoga Benefits

|

Sakal

योगा करण्याची योग्य पद्धत

सोमॅटिक योगा करताना प्रत्येक हालचाल अतिशय संथ गतीने आणि शरीराच्या प्रतिसादाचा अनुभव घेत करावी.

Somatic Yoga Benefits

|

Sakal

घाईघाईत व्यायाम टाळा

या योगात वेगापेक्षा गुणवत्तेला महत्त्व असल्याने घाई न करता प्रत्येक स्नायूवर होणाऱ्या परिणामावर लक्ष केंद्रित करा.

Somatic Yoga Benefits

|

Sakal

किती वेळ आणि कधी करावा?

उत्तम परिणामांसाठी आठवड्यातून ४-५ दिवस फक्त १० मिनिटे सोमॅटिक योगा करणे शरीरासाठी पुरेसे असते.

Somatic Yoga Benefits

|

Sakal

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

एखादी हालचाल करताना तीव्र वेदना होत असल्यास ती टाळावी आणि योगा सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

Somatic Yoga Benefits

|

Sakal

सुरकुत्या, डार्क सर्कल्स घालवायचे? दररोज 10 मिनिटांचा फेस योगाने बदलेल लूक

Face Yoga Tip

|

Sakal

येथे क्लिक करा