सुरकुत्या, डार्क सर्कल्स घालवायचे? दररोज 10 मिनिटांचा फेस योगाने बदलेल लूक

Aarti Badade

चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य

महागड्या क्रीम्सपेक्षा सकाळी उठल्यावर केवळ १० मिनिटे दिलेला वेळ तुमच्या चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि चमक कित्येक पटीने वाढवू शकतो.

Face Yoga Tip

|

Sakal

पफ युअर चीक्स

तोंडात हवा भरून दोन्ही गाल फुगवा आणि ही हवा एका गालातून दुसऱ्या गालात फिरवा; यामुळे गालाचे स्नायू टोन होतात आणि रक्ताभिसरण सुधारते.

Face Yoga Tip

|

Sakal

फिश फेस

गाल आत ओढून माशासारखा चेहरा बनवा आणि याच स्थितीत हसण्याचा प्रयत्न करा; यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा घट्ट राहते.

Face Yoga Tip

|

Sakal

'व्ही' पोज

डोळ्यांच्या कोपऱ्यांवर बोटांनी 'V' आकार बनवून डोळे मिचकावा; यामुळे डोळ्यांखालील सूज (Puffiness) कमी होते आणि डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होतात.

Face Yoga Tip

|

Sakal

फोरहेड स्मूदर

कपाळावर हाताची बोटे ठेवून ती बाहेरच्या दिशेला हळुवार ओढा; यामुळे कपाळावरील तणाव कमी होतो आणि बारीक रेषा (Fine Lines) पुसल्या जातात.

Face Yoga Tip

|

sakal

किस द स्काय

मान वर करून छताकडे पाहत हवेत किस केल्यासारखे ओठ हलवा; यामुळे जबड्याची त्वचा (Jawline) सुबक होते आणि 'डबल चिन'ची समस्या दूर होते.

Face Yoga Tip

|

Sakal

रक्ताभिसरण आणि ग्लो

नियमित फेस योगा केल्याने चेहऱ्यातील पेशींना योग्य ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड आणि तजेलदार दिसते.

Face Yoga Tip

|

Sakal

आजपासूनच सुरुवात करा!

सकाळी उठल्यावर पाणी प्या आणि हे ५ व्यायाम न चुकता करा. अवघ्या काही दिवसांत तुम्हाला चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो जाणवू लागेल!

Face Yoga Tip

|

Sakal

तणावातून बाहेर पडा! मेंदू शांत ठेवणारे 5 झटपट उपाय

Stress relief tips

|

Sakal

येथे क्लिक करा