Anushka Tapshalkar
सोमनाथ आणि महाराष्ट्राचे नाते केवळ भूगोलाने नाही, तर समृद्ध इतिहासाने जोडलेले आहे.
Maharashtra-Somnath Temple Connection
sakal
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य पुढे संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी टिकवून ठेवले.
Hindavi Swarajya Expansion
sakal
पेशवाईच्या काळात मराठा फौजा कृष्णा-गोदावरी ओलांडून गुजरात आणि काठियावाडपर्यंत पोहोचल्या.
Maratha Expansion Towards Gujarat
sakal
मराठ्यांच्या वाढत्या प्रभावामुळे काठियावाड परिसरातील मोगल सामर्थ्य जवळजवळ संपुष्टात आले.
Kathiawadi Mogal
sakal
१७८३ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःच्या खजिन्यातून सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला.
Ahilyadevi Holkar’s Vision
sakal
समुद्राच्या लाटा आणि भविष्यातील हल्ल्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून मंदिर थोडे आतल्या बाजूला बांधण्यात आले.
Reconstruction of Somnath Temple
sakal
महाराष्ट्रातून गेलेल्या गायकवाडांनी गुजरात आणि काठियावाड परिसरावर दीर्घकाळ राज्य करत सोमनाथ परिसराची व्यवस्था सांभाळली.
Gaekwad Influence in Gujarat
sakal
१९व्या शतकात मराठा साम्राज्य कमजोर होत असताना सोमनाथच्या देवस्थान जमिनी आणि महसुली हक्क कंपनी सरकारकडे गेले.
British Era Transition
sakal
Richest Mughal Princess
esakal