Anuradha Vipat
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
अभिनेता झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाला 5 महिने झाले आहेत.
आता लग्नाच्या 5 महिन्यांनंतर सोनाक्षी हिने लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे.
एका शोमध्ये सोनाक्षी तिच्या वडिलांना म्हणते की, ‘तुम्ही तुमच्या जावयला अद्याप चांगल्या प्रकारे ओळखत नाही
पुढे सोनाक्षी म्हणते की, तुमच्या मुलीचं कोणी तोंड बंद करु शकतो तर, तो फक्त झहीर आहे
यावर शत्रुघ्न सिन्हा म्हणतात, असं असेल तर मुलगी योग्य ठिकाणी आहे
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून 2024 मध्ये लग्न केलं आहे