सोनाक्षीच्या लूकवरुन चाहत्यांच्या नजरा काही हटेनात

Anuradha Vipat

चाहत्यांची संख्या

सोनाक्षी सिन्हाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

लूकमुळे चर्चेत

आता सोनाक्षी तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

फोटो पोस्ट

नुकतेच सोनाक्षीने पर्पल काफ्तानमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

नव्या लूकची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षीच्या या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

कायम सक्रिय

सोनाक्षी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

प्रसिद्धी आणि लोकप्रियता

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला 'दबंग' या सिनेमामुळे प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली

अश्विनी महांगडेचे 'तो' व्हिडाओ तूफान वायरल