सोनाली कुलकर्णीचा बिकिनी लूक पाहिलात का? चौथा फोटो तर कहरच!

Apurva Kulkarni

अप्सरा

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा सोनाली कुलकर्णी हिने मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडलीय.

Sonalee Kulkarni’s Red Bikini Photos Go Viral

|

esakal

गाढवाचं लग्न

मराठी सिनेसृष्टीत तिने गाढवाचं लग्न सिनेमातून करिअरला सुरुवात केली.

Sonalee Kulkarni’s Red Bikini Photos Go Viral

|

esakal

अभिनेत्री

आता ती एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिचा लाखोचा चाहतावर्ग आहे.

Sonalee Kulkarni’s Red Bikini Photos Go Viral

|

esakal

फोटो पोस्ट

अशातच आता सोनाली कुलकर्णीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहे.

Sonalee Kulkarni’s Red Bikini Photos Go Viral

|

esakal

हॉट अंदाज

लाल बिकीनीमधील तिच्या हॉट अंदाजातील हे फोटो प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे.

Sonalee Kulkarni’s Red Bikini Photos Go Viral

|

esakal

लाल बिकीनी

सध्या सोशल मीडियावर सोनालीचे लाल बिकीनीतील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Sonalee Kulkarni’s Red Bikini Photos Go Viral

|

esakal

धुमाकूळ

सध्या सोशल मीडियावर तिच्या फोटोने धुमाकूळ घातला आहे.

Sonalee Kulkarni’s Red Bikini Photos Go Viral

|

esakal

प्रेम आंधळं का असतं? शास्त्रज्ञांनी उलगडलं रहस्य...

Why Love Is Blind? Scientific Explanation

|

esakal

हे ही पहा..