Payal Naik
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
ती मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून ओळखली जाते.
सोनालीने 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.
सोबतच ती 'गाढवाचं लग्न', 'मितवा', 'नटरंग', 'हिरकणी', 'पोस्टर बॉईज' अशा गाजलेल्या चित्रपटात दिसली.
सोनाली प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असते.
नुकतंच सोनालीने तिच्या वजनाबद्दल एक पोस्ट केलीये.
तिने तिचं वजन किती आहे याबद्दल एक इंस्टाग्राम व्हिडिओ शेअर केलाय.
या व्हिडिओमध्ये सोनाली वजनकाट्यावर उभी आहे आणि तिचं वजन ४९. २ किलो दिसतंय.
सोनाली लवकरच 'स्वराज्यजननी ताराराणी' या चित्रपटात दिसणार आहे.
...म्हणून जुई गडकरीने नॉनव्हेज सोडलं