...म्हणून जुई गडकरीने नॉनव्हेज सोडलं

Payal Naik

जुई गडकरी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं.

JUI GADKARI | ESAKAL

'ठरलं तर मग'

जुई मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'ठरलं तर मग' मधून प्रेक्षकांची मनं जिंकली.

JUI GADKARI | ESAKAL

पुढचं पाऊल

तिने 'पुढचं पाऊल' या मालिकेतून चाहत्यांना भुरळ घातली. त्याशिवाय ती 'वर्तुळ' मध्येही दिसली.

JUI GADKARI | ESAKAL

नॉनव्हेज

जुई गडकरी नॉनव्हेज खात नाही. याचं कारण तिने चाहत्यांसोबत शेअर केलंय.

JUI GADKARI | ESAKAL

धार्मिक

जुई गडकरी म्हणाली, "यामध्ये काही धार्मिक कारणंदेखील आहेत. आपण देवाचं काही करत असतो आणि आपण त्याचबरोबर नॉनव्हेज पण खात असतो. मला ते नाही पटत."

JUI GADKARI | ESAKAL

प्राणी प्रेमी

ती पुढे म्हणाली की, "माझ्या बाबतीत असं झालं की, मी प्राणी प्रेमी आहे. माझ्या स्वतःकडे खूप पेट्स आहेत. असं असून प्राण्यांनाच खायचं या गोष्टीचा मला खूप त्रास व्हायचा."

JUI GADKARI | ESAKAL

कायमचं सोडलं

मी एक दिवस ठरवून टाकलं की बस्स आपल्याला त्यावेळी कळत नव्हतं म्हणून आपण खाल्लं, ठीक आहे. पण आता कळतंय तर आपण आता सोडूया. मग मी ते सोडलं आणि आता ते कायमचं सोडलं.

JUI GADKARI | ESAKAL

परवानगी नाही

घरी नॉनव्हेज खातात का? यावर ता म्हणाली, "माझ्या घरी खातात. पण मी वेगळी राहते. माझं घर दुसरीकडे आहे. आई-बाबांच्या घरी गेले की ते खातात पण माझ्या घरात आणायला सुद्धा परवानगी नाही."

JUI GADKARI | ESAKAL

घरी नॉनव्हेज

"मी कोणालाच घरी नॉनव्हेज आणायला परवानगी देत नाही त्यामुळे खाण्याचा तर संबंधच नाही", असे जुई म्हणाली.

JUI GADKARI | ESAKAL

'चला हवा येऊ द्या'च्या एका भागासाठी किती मानधन घ्यायचा निलेश साबळे?

nilesh sable | esakal
येथे क्लिक करा