Apurva Kulkarni
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
Sonalee Kulkarni's Twin Nieces
esakal
अशातच तिने तिच्या सोशल मीडियावर तिच्या जुळा भाच्यांचे फोटो शेअर केलेत.
Sonalee Kulkarni's Twin Nieces
esakal
फोटो पाहून दोन्ही भाच्या काकूवर गेल्याचं पहायला मिळतय. सध्या सोशल मीडियावर तिच्या फोटोची चर्चा रंगताना पहायला मिळतेय.
Sonalee Kulkarni's Twin Nieces
esakal
सोनालीनं फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं की, 'तीन फरक ओळखा...3 Green-Eyed Girls!'
Sonalee Kulkarni's Twin Nieces
esakal
तिघीही फोटोमध्ये एकदम क्युट दिसत आहे. नाक, डोळे, फेसिंग कट सगळंकाही सोनालीसारखं आहे.
Sonalee Kulkarni's Twin Nieces
esakal
तसंच पुढे तिने असही लिहलं की, 'माझ्या जुळ्या भाच्यांसोबत सोनाली काकू ड्युटीवर!'
Sonalee Kulkarni's Twin Nieces
esakal
सध्या सोशल मीडियावर सोनालीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पहायला मिळताय.
Sonalee Kulkarni's Twin Nieces
esakal
अनेकांनी फोटोवर कमेंट्स करत भाच्या काकूवर गेल्याचं म्हटलंय. तसंच अनेकांनी फोटोवर हार्ट इमोजी सुद्धा शेअर केलेत.
Sonalee Kulkarni's Twin Nieces
esakal
Ashi Hi Banwa Banwi Best Dialogues
esakal