सकाळ वृत्तसेवा
सोनाली बेंद्रे ही 90च्या दशकातील चित्रपट अभिनेत्री आहे.
1994 मध्ये त्यांनी आपला चित्रपट प्रवास सुरू केला.
सरफरोश, हम साथ साथ हैं आणि दिलजले यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत त्यांनी भरपूर पैसेही कमावले.
मीडिया रिपोर्टनुसार सोनाली बेंद्रेची एकूण संपत्ती 140 कोटी रुपये इतकी आहे.
रिपोर्ट्सनुसार, त्यांची रोजची कमाई 4 लाख रुपयांपर्यंत आहे.
सोनाली बेंद्रेकडे Audi A6 आणि BMW सारख्या कार आहेत.
हिंदीसोबतच त्यांनी तमिळ, तेलुगू आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
त्या मॅट्रेस कंपनी रिफ्रेश मॅट्रेसच्या ब्रँड ॲम्बेसेडर आहेत.