सकाळ वृत्तसेवा
1994 मध्ये ‘नाराज’ चित्रपटाच्या सेटवर सोनाली आणि गोल्डी बहेल यांची पहिली भेट झाली. त्याचे वडील फेमस दिग्दर्शक आहेत .
गोल्डीच्या बहिणीमुळे ओळख वाढली. ‘अंगारे’ चित्रपटाच्या वेळी दोघे एकमेकांच्या जवळ आले.
गोल्डीचे प्रेम एकतर्फी होते, पण त्याने हार मानली नाही. अखेर 1998 मध्ये त्याने सोनालीला प्रपोज केले.
12 नोव्हेंबर 2002 रोजी दोघांनी लग्न केले. बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक!
2005 मध्ये त्यांचा मुलगा रणवीर जन्माला आला. त्यांचे कुटुंब परिपूर्ण झाले.
2018 मध्ये सोनालीला कॅन्सर झाल्याचे समजले. गोल्डीने तिला या कठीण काळात पूर्ण साथ दिली.
सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांची घट्ट मैत्री आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना एकत्र पाहिले गेले आहे.
आजही सोनाली आणि गोल्डीचे नाते अधिक प्रेमळ आणि बंध मजबूत आहे!
'छावा'मध्ये दिसलेलं शंकराचं मंदिर कुठे आहे? महाराष्ट्रातच आहे 'हे' गाव