Apurva Kulkarni
सोनाली कुलकर्णी हिचा आज 37 वा वाढदिवस आहे.
18 मे 1988 रोजी पुण्यात सोनालीचा जन्म झाला.
दरम्यान अभिनय क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या अप्सराचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बिकिनी ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत.
त्या फोटोखाली तिने छान कॅप्शनही दिलं आहे. 'वय वाढेल तसं मी चिरतरुण होतेय' असं तिने म्हटलंय.
समुद्र किनारी बिकीनी घालून तिने वेगवेगळ्या फोजमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
चाहत्यांना तिचे फोटो प्रचंड आवडले आहेत. चाहते कमेंट्स करत तिच्या चिरतरुण राहण्याचं कौतूक करताय.