सोनाली कुलकर्णीचा चाहत्यांना थेट सवाल,म्हणाली...

Anuradha Vipat

या सारखे चित्रपट

'नटरंग', 'मितवा', 'बकुळा नामदेव घोटाळे' यांसारखे हिट चित्रपट देणाऱ्या सोनालीने बॉलिवूडमध्ये 'ग्रेट ग्रँड मस्ती' आणि ' सिंघम रिटर्न्स' सारखे चित्रपटही केले आहेत.

Sonali Kulkarni

मुलाखत चर्चेत

आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मलाईकोट्टाई वालीबान' या चित्रपटाच्या निमित्ताने सोनालीने दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. 

Sonali Kulkarni

प्रश्न उपस्थित

पुरुषांनी पैसे कमावले प्रगती केली तर ती त्यांची मेहनत आणि स्त्रियांनी प्रगती केली तर ती दुसऱ्यांनी दाखवलेली दया, असं का? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

Sonali Kulkarni

म्हणजे लोकांचा दृष्टिकोन

मुलाखतीत पुढे सोनाली म्हणाली, 'मुलगी असल्याचं दुःख वाटण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे लोकांचा दृष्टिकोन.

Sonali Kulkarni

हे अत्यंत चुकीचं

पुढे बोलताना सोनाली म्हणाली, महिलांबाबत असं मानलं जातं की कोणीतरी त्यांच्यावर दया केली आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. 

Sonali Kulkarni

मल्याळम चित्रपटात काम

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मराठीसोबतच हिंदी आणि आता मल्याळम चित्रपटातही काम केलं आहे. 

Sonali Kulkarni

राहुल देशपांडेच्या 'अमलताश' चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला