सध्या सोनाली कुलकर्णीचा नवरा काय करतो, अभिनेत्रीने केला खुलासा

Anuradha Vipat

चित्रपटसृष्टीत पाऊल

आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. 

Sonali Kulkarni husband

या चित्रपटाच्या...

मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली आहे

Sonali Kulkarni husband

याचा खुलासा

सोनालीने तिच्या पतीबाबत एक मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवरा कुणाल बेनोडेकर  नेमकं काय काम करतो? हे कोणालाच माहित नव्हतं. याचा खुलासा सोनालीने स्वतः केला आहे.

Sonali Kulkarni husband

वेगळ्या क्षेत्रातला

सोनाली म्हणाली, “तो पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रातला आहे. तो लॉस अ‍ॅडजस्टर आहे. म्हणजे तो कंपन्यांचा तोटा शोधून काढतो.

Sonali Kulkarni husband

तो मूळचा

“कुणाल सध्या दुबईत राहतो. तो मूळचा यूकेचा आहे.

Sonali Kulkarni husband

या चित्रपटात

आता लवकरच सोनाली ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे

Sonali Kulkarni husband

तितीक्षा तावडेची लगीनघाई, समोर आले मेहंदी सोहळ्याचे फोटो