तितीक्षा तावडेची लगीनघाई, समोर आले मेहंदी सोहळ्याचे फोटो

Anuradha Vipat

केळवणाचा फोटो शेअर

तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांनी ८ फेब्रुवारीला इन्स्टाग्रामवर केळवणाचा फोटो शेअर केला होता

Titiksha Tawde's wedding

विवाहबंधनात

आता लवकरच ही लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.

Titiksha Tawde's wedding

मेहंदी सोहळ्याची खास झलक

आता स्वत: तितीक्षाने मेहंदी सोहळ्याची खास झलक तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Titiksha Tawde's wedding

या मालिकेत एकत्र काम

सिद्धार्थ आणि तितीक्षाने ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं

Titiksha Tawde's wedding

लग्नाची तारीख जाहीर

सिद्धार्थ आणि तितीक्षाने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केली नाही

Titiksha Tawde's wedding

लग्नबंधनात अडकण्याची शक्यता

पण त्यांची लगीनघाई पाहता येत्या दोन ते दिवस हे जोडपं लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

Titiksha Tawde's wedding

उर्वशीने वाढदिवसादिवशी कापला २४ कॅरेट सोन्याने बनविलेला केक