Apurva Kulkarni
सोनाली कुलकर्णी हिने समुद्रकिनारी छान फोटोशुट केलेलं आहे. तिच्या फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीची फोटो व्हायरल होत आहे. एकपेक्षा एक हॉट पोझ तिने दिल्या आहेत.
सोनालीचा साडीमधील बोल्ड अंदाज चाहत्यांना पहायला मिळाला आहे. जे प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत.
दुबईच्या समुद्र किनाऱ्यावर तिने फोटोशूट केलेलं आहे. तिच्या मनमोहक अदा चाहत्यांना भावत आहे.
फोटोला सोनाली छान कॅप्शनही लिहलं आहे. 'वो सर्दियों की धूप की तरह गुरुब हो गया,लिपट रही है याद जिस्म से लिहाफ की तरह...' असं तिने लिहलं आहे.
पिवळ्या रंगातील साडीत सोनालीचं रुप अधिकच खुलून दिसत आहे. तिच्या वेगवेगळ्या पोझने चाहते भारावले आहेत.
फोटोसाठी सोनालीन बोल्ड पोझही दिल्या आहे. चाहत्यांना तिचे फोटो फार भावले आहेत.