एजे आणि लीलाच्या मेहंदी सोहळ्याला सोनाली कुलकर्णीचा खास परफॉर्मन्स

Anuradha Vipat

‘नवरी मिळे हिटलरला’

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

AJ and Leela's mehndi ceremony

केमिस्ट्री

या मालिकेतील एजे आणि लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत आहे

AJ and Leela's mehndi ceremony

मेहंदीचा कार्यक्रम

या दोघांचा साखरपुडा पार पडल्यानंतर आता मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे

AJ and Leela's mehndi ceremony

नवीन चेहरा

या सोहळयात मराठी चित्रसृष्टीतला एक नवीन चेहरा हजेरी लावणार आहे.

AJ and Leela's mehndi ceremony

परफॉर्मन्स

या मेहंदी सोहळ्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा खास परफॉर्मन्स होणार आहे.

AJ and Leela's mehndi ceremony

मेहंदी विशेष भाग

'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेचा मेहंदी विशेष भाग येत्या रविवारी 28 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे

AJ and Leela's mehndi ceremony

म्हणून तुटला अभिषेक-करिश्माचा साखरपुडा