Apurva Kulkarni
सोनम कपूर हिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचा अभिनयाचे खूप चाहते आहेत.
सोनमने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्या फोटोमधील लूक चाहत्यांना भावला आहे.
केसात लाल गुलाब तिच्या ड्रेसवर तिला शोभत आहे. चाहत्यांना तिचा लूक भावला आहे.
घेरदार अनारकली सर्वांचं चाहत्यांचं लक्ष केंद्रित करत आहे. अनारकलीवरील मोर अधिकच खुलून दिसत आहेत.
वेगवेगळ्या पोजमध्ये सोनमने फोटो काढले आहे. त्यामध्ये तिचं सौदर्य अधिकच खुलले आहे.
चेहऱ्यावरील हावभाव आणि आकर्षक कानातले तिचं सौदर्य वाढवत आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोवर चाहते कमेंट्स करत आहे.