Anuradha Vipat
सोनमने संजय लीला भन्साळी यांच्या सावरिया या सिनेमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.
आता सोनमने पीसीओएस या आजाराबाबत बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सोनम म्हणाली की, 'मला PCOS नावाचा आजार झाला होता. त्याला PCOD म्हणतात
सोनम म्हणाली की, जेव्हा १६ वर्षांची होते तेव्हा माझं वजन वाढलं होतं.
सोनम म्हणाली की,माझ्या चेहऱ्यावर केस होते, मला पिंपल आले होते आणि लोक मला 'ती अनिल कपूरची मुलगी आहे' असं म्हणायचे.
सोनमनेने ८ मे २०१८ रोजी उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्न केलं आहे
२०२२ मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर तिने चित्रपटांमधून ब्रेक घेतला आहे.