Anuradha Vipat
सलमान खानला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारताच तो फिरवून उत्तरे देतो.
आता मात्र हा प्रश्न सलमान खानचे वडील सलीम खान यांना विचारला असता त्यांनी मजेशीर उत्तर दिले.
सलीम खान यांना विचारण्यात आले की, सलमान खान लग्न कधी करणार?
यावर सलीमजी गमतीने म्हणाले की, अनेक वेळा मी जवळजवळ अंदाज बांधून चुकलो आहे. आता सवय झाली आहे
सलमानच्या लग्नाबाबत सलीम खान पुढे म्हणाले की, सलमान जेव्हा त्याच्या नशिबात असेल तेव्हाच लग्न करेल.
सलीम खान पुढे म्हणाले की, लग्न न करण्यामागे कोणतेही विशेष कारण नाही .
सलमान आता कधी लग्न करणार हा प्रश्न सगळ्यांनाचं आहे