Mayur Ratnaparkhe
सोनम वांगचुक हे लडाखमधील एक प्रसिद्ध अभियंता, शिक्षक आणि पर्यावरण कार्यकर्ते आहे.
सोनम वांगचुक जन्म १ सप्टेंबर १९६६ रोजी लडाखमध्ये झाला. वडील सोनम वांग्याल आणि आई शेरिंग आहेत.
एनआयटी श्रीनगरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली
यानंतर शिक्षण आणि पर्यावरण संरक्षण क्षेत्रात त्यांचा प्रवास सुरू झाला.
१९८८ मध्ये त्यांनी स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाखची स्थापना केली.
ही चळवळ लडाखी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुधारणांचे प्रतीक बनली.
वांगचुक यांनी पारंपारिक शिक्षण व्यवस्थेला आव्हान दिले आणि मुलांना प्रत्यक्ष शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते -
त्यांचे प्रयत्न केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते.
शेतकऱ्यांसाठी नवीन शेती पद्धती देखील विकसित केल्या.