सोनिया गांधी यांना कोणते पदार्थ आवडतात?

संतोष कानडे

सोनिया गांधी

सोनिया गांधी यांना भारतीय खाद्यपदार्थांची विशेष आवड आहे.

डाळ-भात

त्यांच्या आवडत्या पदार्थांमध्ये डाळ-भाताचा प्रामुख्याने समावेश होतो.

पदार्थ

डाळ-भाताशिवाय त्यांचा दिवस जात नाही, असे त्यांनी सांगितले होते.

तूरडाळ

त्यांना तूरडाळीची म्हणजेच अरहर डाळीची आमटी विशेष आवडते.

चिकन टिक्का

याशिवाय कबाब, चिकन टिक्का आणि तंदुरी चिकन हे पदार्थही त्यांच्या पसंतीचे आहेत.

पंजाबी

पंजाबी पद्धतीची डाळ मखनीदेखील सोनिया गांधी यांना आवडते.

काश्मिरी खाद्यपदार्थ

काश्मिरी खाद्यपदार्थांमध्ये काश्मिरी कोफ्ता आणि हाख यांची त्यांना विशेष आवड आहे.

बंगाली खाद्यपदार्थ

गुजराती आणि बंगाली खाद्यपदार्थांचाही त्यांच्या आवडीच्या यादीत समावेश आहे.

खंडवी

एकेकाळी त्या आपल्या मुलांसाठी खंडवी हा गुजराती पदार्थ बनवत असत, अशी आठवण प्रियंका गांधी यांनी सांगितली.

भारतीय पदार्थ

इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधी यांची खाद्यपसंती भारतात आल्यानंतर हळूहळू भारतीय पदार्थांकडे वळली.

जगातील सर्वात सुंदर ठिकाणाचे फोटो पाहिलेत का?

<strong>येथे क्लिक करा</strong>