सोनूचा पद्म पुरस्कारांवर सवाल

सकाळ डिजिटल टीम

सोनू निगम

सोनू निगम, संगीत जगतातील एक अद्वितीय आवाज, त्याच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत राहतो.

sonu nigam | sakal

पद्म पुरस्कार

सोनू निगमने यंदाच्या पद्म पुरस्कारांची यादी पाहून नाराजी व्यक्त केली आहे.

sonu nigam | Sakal

दिग्गज गायक

सोनूने मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्यासारख्या दिग्गज गायकांना योग्य सन्मान न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली.

sonu nigam | Sakal

सन्मान

सोनू म्हणाला, "मोहम्मद रफी यांना केवळ पद्मश्री मिळालं आणि किशोर कुमार यांना तर पद्मश्री देखील नाही."

sonu nigam | sakal

पुरस्कार

सोनूने अलका याज्ञिक, श्रेया घोषाल आणि सुनिधी चौहान यांचं कौतुक केलं. त्यांना अद्याप पद्म पुरस्कार मिळालेला नाही.

sonu nigam | sakal

सोनूने म्हटलं

"अलका, श्रेया आणि सुनिधी यांनी उत्कृष्ट गायन केलं आहे, मात्र त्यांना अजून पद्म सन्मान का मिळालं नाही, हे मला समजत नाही," असं सोनूने म्हटलं.

sonu nigam | sakal

संगीत क्षेत्रात

सोनूच्या या वक्तव्यामुळे संगीत क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.

sonu nigam | sakal

रश्मिका करतेय विजय देवरकोंडाला डेट?

Rashmika and Vijay | Sakal
येथे क्लिक करा