SA vs AUS कसोटीत १९ खेळाडूंची तिशी पार, १०० वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

Pranali Kodre

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सेंट जॉर्ज ओव्हल, ग्वेबेर्हा येथे १८ ऑक्टोबरपासून दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. पण हा सामना वय फक्त आकडा असं म्हणण्यासाठी उत्तम उदाहरण ठरलाय.

SA vs AUS 2nd Test 19 Players Aged 30+

|

Sakal

१९ खेळाडू तिशी पार

कारण या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळून १९ असे आहेत. त्यांचे वय ३० किंवा त्याहून जास्त आहे.

SA vs AUS 2nd Test 19 Players Aged 30+

|

Sakal

इतिहासात केवळ पाच वेळा

यापूर्वी पुरुषांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात केवळ पाच वेळा एकाच सामन्यात १९ किंवा त्याहून अधिक खेळाडू ३० वर्षांपेक्षा जास्त वयाचे खेळाडू होते.

SA vs AUS 2nd Test 19 Players Aged 30+

|

Sakal

विश्वविक्रम

नॉटिंगघममध्ये १९२६ मध्ये इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात सर्वाधिक २० खेळाडू ३० हून अधिक वयाचे खेळले होते.

SA vs AUS 2nd Test 19 Players Aged 30+

|

Sakal

१०० वर्षांपूर्वी...

१९२६ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि लीड्स यांच्यात लॉर्ड्स, लीड्स आणि मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात १९ सामने ३० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. तसेच सिडनीमध्ये १९२१ मध्ये ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामन्यातही १९ खेळाडू ३० पेक्षा अधिक वयाचे होते.

SA vs AUS 2nd Test 19 Players Aged 30+

|

Sakal

तिशीच्या आतील खेळाडू

सध्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जॉर्ज ओव्हल, ग्वेबेर्हा येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात मॅथ्यू ब्रेट्झके, मार्को यान्सिन आणि विआन मुल्डर हे तीनच दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू ३० हून कमी वयाचे आहेत.

SA vs AUS 2nd Test 19 Players Aged 30+

|

Sakal

ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू ३० पार

विशेष म्हणजे या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील सर्व ११ खेळाडूंचे वय ३० हून अधिक आहे. ३० वर्षांचा मॅट रेनशॉ सर्वात तरुण खेळाडू आहे.

SA vs AUS 2nd Test 19 Players Aged 30+

|

Sakal

दक्षिण आफ्रिकेचे ३०+ वयाचे खेळाडू:

एडन मार्करम (३२), मार्कस अकरमन (३०), डेव्हिड बेडिंगहॅम (३२), तेंबा बावुमा (३६), रायन रिकेलटन (३०), सायमन हार्मर (३७), एनरिक नॉर्टजे (३२) आणि कागिसो रबाडा (३१) यांचा समावेश आहे.

SA vs AUS 2nd Test 19 Players Aged 30+

|

Sakal

ऑस्ट्रेलियाचे ३०+ वयाचे खेळाडू:

निक मॅडिन्सन (३४), ट्रेव्हिस हेड (३२), मार्नस लाबुशेन (३२), स्टीव्ह स्मिथ (३७), मॅट रेनशॉ (३०), एलेक्स कॅरी (३५), बो वेबस्टर (३२), पॅट कमिन्स (३३), मिचेल स्टार्क (३६), स्कॉट बोलँड (३७) आणि जोश हेझलवूड (३५) यांचा समावेश आहे.

SA vs AUS 2nd Test 19 Players Aged 30+

|

Sakal

T20I मध्ये सर्वात जास्त सिक्स मारणारे टॉप-५ भारतीय, रोहित शर्मा अव्वल

Rohit Sharma

|

Sakal

येथे क्लिक करा