सकाळ डिजिटल टीम
आपल्या देशात फिरण्यासाठी असंख्य अद्भुत पर्यटनस्थळे आहेत. त्यापैकी आज आपण बोलत आहोत दक्षिण भारताबद्दल.
Kochi Tourism
esakal
दक्षिण भारत हे आपल्या नैसर्गिक सौंदर्य, रम्य दृश्ये आणि शांत वातावरणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. खरं तर, आपण बोलत आहोत केरळच्या कोची (Kochi) शहराबद्दल..
Kochi Tourism
esakal
येथे जुनी वास्तूशिल्प परंपरा, समुद्रकिनारी शांत वातावरण आणि सांस्कृतिक वारसा अनुभवायला मिळतो.
Kochi Tourism
esakal
इतिहास आणि कला प्रेमींसाठी हे ठिकाण खास आहे. येथे प्राचीन वस्तू, भित्तीचित्रे आणि राजघराण्याचा इतिहास पाहायला मिळतो.
Kochi Tourism
esakal
भारतातील सर्वांत जुन्या युरोपीय चर्चपैकी एक. शांत आणि भव्य वातावरण अनुभवायला येथे नक्की भेट द्या.
Kochi Tourism
esakal
नारळाच्या झाडांच्या रांगा, स्वच्छ पाणी आणि शांत समुद्रकिनारा, आराम करण्यासाठी उत्तम जागा. कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी परफेक्ट स्पॉट.
Kochi Tourism
esakal
कोचीतील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक. समुद्रकिनारी बनवलेला सुंदर वॉकवे आणि संध्याकाळची थंड हवा मन मोहून टाकते.
Kochi Tourism
esakal
कोचीच्या सर्वात सुंदर रस्त्यांपैकी एक. येथे फिरणे, शॉपिंग, कॅफे संस्कृती आणि युरोपीय शैलीतील इमारती पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो.
Kochi Tourism
esakal
India Philanthropy Top Donors
esakal