दक्षिण कोरियात आता कुत्र्याचं मांस विकण्यावर बंदी! नवा कायदा पारित

Sudesh

दक्षिण कोरिया

दक्षिण कोरिया देशात एक नवीन कायदा पारित करण्यात आला आहे.

South Korea Dog Meat | eSakal

डॉग मीट

या कायद्यानुसार आता देशामध्ये कुत्र्यांची हत्या आणि मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

South Korea Dog Meat | eSakal

कायदा

हा कायदा आत्ता पारित झाला असला, तरी तो 2027 सालापासून लागू होणार आहे.

South Korea Dog Meat | eSakal

हॉटेल

कुत्र्याचं मांस विकणाऱ्या दुकानांना आणि हॉटेल चालकांना इतर पर्याय शोधण्यासाठी हा तीन वर्षांचा वेळ देण्यात आला आहे.

South Korea Dog Meat | eSakal

लोकप्रिय

एका आकडेवारीनुसार 2023 साली दक्षिण कोरियामध्ये कुत्र्याचं मांस विकणारे सुमारे 1,600 हॉटेल होते.

South Korea Dog Meat | eSakal

मदत

यासोबतच देशात सध्या 1,150 डॉग फार्म आहेत, जिथे मांसासाठी श्वान पाळले जातात. या सर्वांना सरकार दुसऱ्या व्यवसायासाठी मदत पुरवणार आहे.

South Korea Dog Meat | eSakal

बोशिनतांग

कुत्र्याचं मांस वापरून तयार केलेल्या डिशचं नाव बोशिनतांग असं आहे.

South Korea Dog Meat | eSakal

आवडती डिश

कित्येक वयोवृद्ध कोरियन व्यक्ती अजूनही ही डिश आवडीने खातात. मात्र, तरुणांमध्ये ही डिश आजिबात लोकप्रिय नाही.

South Korea Dog Meat | eSakal
Cat Soup | eSakal