मांजरींचं सूप विकणारं प्रसिद्ध रेस्टॉरंट बंद; मालकाचा निर्णय

Sudesh

व्हिएतनाम

व्हिएतनाममधील एक प्रसिद्ध रेस्टॉरंट नुकतंच बंद झालं आहे.

Cat Soup | eSakal

मांजराचं सूप

या हॉटेलमधील सर्वात प्रसिद्ध रेसिपी ही चक्क मांजराचं सूप होती.

Cat Soup | eSakal

300 मांजरी

या रेसिपीसाठी या हॉटेलमध्ये एका महिन्यात सुमारे 300 मांजरांना मारलं जात होतं.

Cat Soup | eSakal

हॉटेल बंद

या हॉटेलचे मालक फाम क्वोक डोआन यांनी आता हे रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Cat Soup | eSakal

साक्षात्कार

अचानक हे सगळं चुकीचं असल्याचा साक्षात्कार झाल्याने आपण हा निर्णय घेतल्याचं डोआन यांनी सांगितलं.

Cat Soup | eSakal

मालकाचं मत

डोआन यांनी सांगितलं, की त्यांनी आधी इतर गोष्टी विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांचा रेस्टॉरंटला प्रतिसाद मिळाला नाही.

Cat Soup | eSakal

मांजराचं मांस

यानंतर त्यांनी मांजराचं मांस विकण्याचा निर्णय घेतला. याला थॉट मेओ म्हटलं जातं. यामुळे अल्पावधीतच हे रेस्टॉरंट लोकप्रिय झालं.

Cat Soup | eSakal

व्हिएतनाम

व्हिएतनाममध्ये मांजराचं मांस आवडीने खाल्लं जातं. दर वर्षी यासाठी सुमारे 10 लाख मांजरांचा बळी घेतला जातो.

Cat Soup | eSakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pizza Shape Box | eSakal