Spam Call चा त्रास होतोय? मग 'हा' उपाय करा; कायमची होईल सुटका

Shubham Banubakode

स्पॅम कॉल्स म्हणजे काय?

दररोज येणारे प्रमोशनल, फसवणूक करणारे किंवा नकोसे कॉल्स म्हणजेच स्पॅम कॉल्स. यामुळे वेळ आणि मनःशांती दोन्ही बिघडते.

Spam Call Problem Solution in India

|

esakal

DND सेवा म्हणजे काय?

DND (Do Not Disturb) सेवा अ‍ॅक्टिव्ह केल्यास प्रमोशनल कॉल्स आणि SMS पूर्णपणे बंद होतात.

Spam Call Problem Solution in India

|

esakal

कसं सुरु करायचं?

आपल्या मोबाईलवरून 1909 या नंबरवर SMS पाठवूनही DND सेवा सुरू करता येते.

Spam Call Problem Solution in India

|

esakal

फायदा काय?

या सेवेमुळे सर्व प्रकारचे प्रमोशनल कॉल्स आणि मेसेजेस आपोआप ब्लॉक होतात.

Spam Call Problem Solution in India

|

esakal

Airtel साठी सोपी पद्धत

Airtel Thanks App उघडा, Menu मध्ये जाऊन Services पर्याय निवडा आणि DND Services वर क्लिक करा.

Spam Call Problem Solution in India

|

esakal

Jio युजर्ससाठी कसं सुरू करायचं?

MyJio App उघडा Menu मध्ये जा Settings सेटिंगमध्ये Service Settings क्लिक करा नंत Do Not Disturb हा पर्याय निवडा

Spam Call Problem Solution in India

|

esakal

Vi ग्राहकांसाठी कसं सुरु करायचं?

Vi App उघडा Menu मध्ये जा Profile क्लिकर करा DND वर क्लिक करून सेवा अ‍ॅक्टिव्ह करा.

Spam Call Problem Solution in India

|

esakal

कायमची सुटका

DND सेवा सुरू केल्यानंतर अनावश्यक कॉल्सचा त्रास कमी होईल आणि तुमचा मोबाईल वापर अधिक सुरक्षित बनेल

Spam Call Problem Solution in India

|

esakal

विहिरीत दडलाय गुप्त राजवाडा! महाराष्ट्रातल्या 'या' गावात आहे ३०० वर्ष जुनी वास्तू

Hidden Palace Inside a Well in Maharashtra

|

esakal

हेही वाचा -