निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा देणाऱ्या अरुण गोयल यांच्या विषयीच्या खास बाबी

Chinmay Jagtap

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी पदाचा राजीनामा दिला.

Arun Goyal | sakal

आयुक्तांनी राजीनामा दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Arun Goyal | sakal

अरुण गोयल यांनी २०२२ साली २१ नोव्हेंबरला निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता.

Arun Goyal | sakal

ते 1985 च्या बॅचचे प्रशासकीय सेवा अधिकारी (IAS)आहेत.

Arun Goyal | sakal

गोयल यांची निवड पंजाब कॅडरमधून झाली होती.

Arun Goyal

त्यांनी भारत सरकारमध्ये 37 वर्षे सेवा केली आहे

Arun Goyal | sakal

अवजड उद्योग मंत्रालयात सचिव म्हणून त्यांनी काम पाहीले.

Arun Goyal | sakal

औरंगजेबासारख्या कपटी सम्राटाशी लढणाऱ्या शिवरायांच्या सुनबाई माहाराणी तराराणी