औरंगजेबसारख्या क्रूरकर्मा सम्राटाशी झुंजणाऱ्या राणीची गोष्ट

Chinmay Jagtap

महाराणी ताराबाई ह्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्‍नी होत्या.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या होत्या.

ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८७ च्या सुमारास झाले.

२५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडाला वेढा घातला. यावेळी त्या छत्रपती राजाराम यांच्यासह रायगडावरून निसटल्या.

राजाराम महाराजांच्या निधनानंतर ताराबाईंनी मोघली फौजांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.

ताराबाई केवळ २४ ते २५ वर्षांच्या होत्या. जेव्हा त्या औरंगजेबाच्या मुघल सैन्याविरुद्ध उभ्या ठाकल्या आणि सलग साडेसात वर्षे लढा दिला.

दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |

ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.