Aarti Badade
गणपतीत प्रसादासाठी खास!
½ वाटी सुके खोबरे किस,2 टेबलस्पून पिठी साखर,7-8 काजू,4-5 बदाम,8-10 बेदाणे,½ टीस्पून वेलची पूड
सर्वप्रथम खोबरे किसून घ्या.
काजू-बदाम जाडसर भरड करून ठेवा.
एका भांड्यात खोबरे, भरड व पिठी साखर एकत्र करा.
आता त्यात बेदाणे टाका.
सर्व नीट मिसळा.
वेलची पूड घालून हलके मिसळा.
गणपती प्रसादासाठी परफेक्ट!