स्पर्म कसे बनतात? जाणून घ्या पुरुषांच्या शरीरातील 'हे' विज्ञान

Aarti Badade

मानवी शरीराचा अद्भुत चमत्कार

नव्या जिवाच्या जन्मासाठी कारणीभूत असणारे शुक्राणू (Sperm) हे पुरुषांच्या शरीरातील अत्यंत सूक्ष्म पण शक्तिशाली पेशी आहेत.

fascinating journey of sperm production in men

|

Sakal

शुक्राणूंची रचना

शुक्राणूला अनुवांशिक माहिती असलेले 'डोकं', ऊर्जा देणारा 'मध्यभाग' आणि वेगाने पोहण्यासाठी 'लांब शेपटी' असते.

fascinating journey of sperm production in men

|

Sakal

निर्मितीचा प्रवास - अंडकोषातून सुरुवात

शुक्राणूंची निर्मिती अंडकोषातील अत्यंत बारीक 'सेमिनिफेरस' नळ्यांमध्ये वयाच्या १० ते १२ व्या वर्षापासून आयुष्यभर सतत सुरू असते.

fascinating journey of sperm production in men

|

Sakal

परिपक्व होण्यासाठी लागणारा कालावधी

अंडकोषात तयार झालेले शुक्राणू 'एपीडिडायमिस' नळीमध्ये पोहोचतात, जिथे ते पूर्णपणे विकसित आणि पोहण्यासाठी सक्षम होतात.

fascinating journey of sperm production in men

|

Sakal

शरीराबाहेर किती काळ टिकतात?

शरीराबाहेर सामान्य तापमानात शुक्राणू सुकले की केवळ ३० मिनिटे ते १ तासापर्यंतच जिवंत राहू शकतात.

fascinating journey of sperm production in men

|

Sakal

स्त्री शरीरात ५ दिवसांपर्यंत अस्तित्व

शरीरसंबंधांनंतर स्त्रीच्या शरीरात पोहोचलेले सुदृढ शुक्राणू अनुकूल वातावरणामुळे साधारण ५ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात.

fascinating journey of sperm production in men

|

Sakal

शरीरात साचून राहतात का?

बाहेर न पडलेले शुक्राणू शरीरात अडीच महिन्यांनंतर आपोआप नष्ट होतात आणि शरीर त्यांना स्वतःहून शोषून घेते.

fascinating journey of sperm production in men

|

Sakal

'लो स्पर्म काउंट' म्हणजे काय?

जर वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या १.५ कोटींपेक्षा कमी असेल, तर त्याला 'लो स्पर्म काउंट' म्हणतात, ज्यामुळे पितृत्व मिळवण्यात अडचणी येऊ शकतात.

fascinating journey of sperm production in men

|

Sakal

कंबरेत दिसतात किडनी निकामी होण्याची 'ही' लक्षणं!

Back pain and kidney connection

|

Sakal

येथे क्लिक करा