सकाळ डिजिटल टीम
अति तिखट मसाले टाळा लाल मिरचीसारखे तिखट मसाले हृदयाचे ठोके वाढवतात आणि रक्तदाब नियंत्रित राहात नाही.
काही मसाल्यांमध्ये चरबी जास्त असते, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो.
मांसाहारी पदार्थांतील मसाले टाळा नॉन-व्हेजमध्ये वापरले जाणारे मसाले आणि चरबी हृदयासाठी अपायकारक ठरू शकतात.
हृदयासाठी हितकारक हळदीत अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ती मर्यादित प्रमाणात उपयोगात आणा.
हे मसाले फायद्याचे ठरू शकतात जिरे, धणे, वेलची, दालचिनी हे मसाले संतुलित प्रमाणात घेतल्यास हृदयासाठी लाभदायक.
मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवा जास्त मीठ रक्तदाब वाढवू शकते. हृदयाच्या आरोग्यासाठी कमी मीठ आवश्यक.
साखर आणि जंक फूडपासून दूर राहा प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये साखर, मीठ आणि चरबी भरपूर असते ते टाळा.
डॉक्टरांचा सल्ला व संतुलित आहार आवश्यक मसाल्यांचे सेवन कमी करा, पण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहार बदला.