Aarti Badade
नॉन-वेज प्रेमींसाठी खास मेजवानी; घरच्या घरी बनवा चटपटीत 'मटण मॅगी'!
Quick and Tasty Mutton Maggi Recipe
Sakal
फ्युजन रेसीपी बनवण्यासाठी शिजलेले मटण, मटण रस्सा (स्टॉक) आणि मॅगी नूडल्स तयार ठेवा.
Quick and Tasty Mutton Maggi Recipe
Sakal
कढईत तेल किंवा बटर गरम करून त्यात कांदा, आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची परतून घ्या.
Quick and Tasty Mutton Maggi Recipe
Sakal
आता टोमॅटो, लाल तिखट आणि मटण मसाला घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगले शिजवा.
Quick and Tasty Mutton Maggi Recipe
sakal
फोडणीत शिजवलेले मटणाचे तुकडे आणि मटणाचा रस्सा घालून चवीनुसार मीठ टाका.
Quick and Tasty Mutton Maggi Recipe
Sakal
रस्सा उकळल्यानंतर त्यात मॅगी नूडल्स आणि मॅगी मसाला घालून मंद आचेवर शिजवून घ्या.
Quick and Tasty Mutton Maggi Recipe
Sakal
वरून चिरलेली कोथिंबीर आणि थोडे बटर टाकून गरमागरम 'मटण मॅगी'चा आनंद घ्या.
Quick and Tasty Mutton Maggi Recipe
Sakal
Chilapi Fish Fry recipe
sakal