भाकरीसोबत खा झणझणीत शेंगदाण्याची आमटी; एकदा नक्की ट्राय करा

Apurva Kulkarni

शेंगदाण्याची आमटी

झणझणीत चटकदार शेंगदाण्याची लाल आमची तुम्ही कधी खाल्ली आहे. रेसिपी जाणून घ्या...

PEANUT CURRY RECIPE

|

esakal

साहित्य

१ वाजी भाजलेले शेंगदाणे, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, ठेसलेला लसूण, तेल, बारीक चिरलेले कांदा, जिरे मोहरी, कढीपत्ता, लसून पेस्ट, आमसुल, गूळ आणि चवीनुसार मीठ

MAHARASHTRIAN RECIPE

|

esakal

जाडसर वाटून घ्या

सुरुवातीला भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घ्या.

SHENGDANYACHI AMTI

|

esakal

फोडणी

त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण तडतडू द्या.

PEANUT GRAVY

|

esakal

मसाले

त्यानंतर त्यात कांदा टाकून लालसर होऊ द्या. त्यात नंतर हळद, कांदा-लसूण मसाला, तिखट घालून एकजीव करुन घ्या.

SPICY PEANUT CURRY

|

esakal

उकळी

त्यानंतर शेंदाण्याचं कुट आणि पाणी घाला. चवीनुसार मीठ टाकून उकळी येऊ द्या.

MARATHI FOOD

|

esakal

आमसूल आणि गूळ

एक उकळी आल्यानंतर त्यात आमसूल, गूळ घाला आणि पाच मिनिटं बारीक गॅसवर उकळी येऊ द्या.

TRADITIONAL MAHARASHTRIAN FOOD

|

esakal

भाकरीसोबत खा

वरून कोथिंबीर घालून सर्व करा. भाकरीसोबत ही झणझणीत आमटी खमंग लागते.

HOMEMADE CURRY

|

esakal

हार्मोन चेंजेसमुळे सतत चिडचिड होतेय, डाएटमध्ये घ्या या गोष्टी

PCOD Diet

|

esakal

हे ही पहा...