Sandip Kapde
गेल्या काही दिवसांपासून हे गाणं इन्स्टाग्राम रील्सवर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे.
Splendor Firavtoy Majha Janu Song Goes Viral on Instagram Reels
esakal
अनेक सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स या गाण्यावर रील्स करताना दिसत आहेत.
Splendor Firavtoy Majha Janu Song Goes Viral on Instagram Reels
esakal
गाण्याचा भन्नाट ताल आणि आकर्षक शब्दांमुळे ते सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे.
Splendor Firavtoy Majha Janu Song Goes Viral on Instagram Reels
esakal
अल्पावधीतच या गाण्याने इन्स्टाग्रामवर मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
Splendor Firavtoy Majha Janu Song Goes Viral on Instagram Reels
esakal
गाण्याच्या ट्रेंडमध्ये आता सेलिब्रिटींच्याही रील्सची भर पडत आहे.
Splendor Firavtoy Majha Janu Song Goes Viral on Instagram Reels
esakal
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडून या गाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
Splendor Firavtoy Majha Janu Song Goes Viral on Instagram Reels
esakal
ऐश्वर्या-अविनाश यांच्या रीलनेही या ट्रेंडिंग गाण्याकडे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Splendor Firavtoy Majha Janu Song Goes Viral on Instagram Reels
esakal
ऐश्वर्या-अविनाश यांची रील पाहून चाहत्यांमध्येही या गाण्याची चर्चा रंगली आहे.
Splendor Firavtoy Majha Janu Song Goes Viral on Instagram Reels
esakal
‘स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू’ हे गाणं निशा गायकवाड यांनी गायलं आहे.
Splendor Firavtoy Majha Janu Song Goes Viral on Instagram Reels
esakal
या गाण्याला आशिष शिंदे यांनी संगीत दिलं आहे.
Splendor Firavtoy Majha Janu Song Goes Viral on Instagram Reels
esakal
Vishwasrao Peshwa and the Maratha Victory in Delhi, 1760
esakal