Aarti Badade
ब्लड कॅन्सर (रक्त कर्करोग) हा एक गंभीर आजार आहे. थकवा, वारंवार संसर्ग आणि सहज रक्तस्त्राव होणे ही याची सामान्य लक्षणे आहेत.
Blood Cancer Symptoms & Diagnosis
Sakal
थकवा: सतत थकवा जाणवणे, जो विश्रांती घेतल्यावरही कमी होत नाही.वारंवार संसर्ग: रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे वारंवार ताप येणे किंवा संसर्ग (Infection) होणे.
Blood Cancer Symptoms & Diagnosis
Sakal
प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे त्वचेवर सहजपणे जखमा होणे किंवा रक्तस्त्राव (Bleeding) होणे, विशेषतः हिरड्या किंवा नाकातून रक्त येणे.
Blood Cancer Symptoms & Diagnosis
Sakal
रात्री झोपताना खूप घाम येणे (Night Sweats) आणि कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय वारंवार ताप (Fever) येणे किंवा थंडी वाजून येणे.
Blood Cancer Symptoms & Diagnosis
Sakal
वजन कमी : कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वजन कमी (Weight Loss) होणे.असामान्य सूज: मानेतील किंवा इतर ठिकाणी गाठी (लिम्फ नोड्समध्ये सूज) येणे.
Blood Cancer Symptoms & Diagnosis
Sakal
वेदना : हाडांमध्ये किंवा सांध्यांमध्ये (Joints) वेदना होणे. पोटाची समस्या : पोटाच्या भागात अस्पष्ट वेदना होणे किंवा पोट भरल्यासारखे वाटणे.
Blood Cancer Symptoms & Diagnosis
Sakal
रक्ताची कमतरता (अॅनिमिया) असल्यामुळे त्वचेचा रंग फिका (Pale Skin) होणे.
Blood Cancer Symptoms & Diagnosis
Sakal
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, लवकर निदान आणि उपचारांसाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Blood Cancer Symptoms & Diagnosis
Sakal
Antidepressant Side Effects
Sakal