सकाळ डिजिटल टीम
अंकुरित भेळ ही चवदार आणि आरोग्यदायी स्नॅक आहे, जी पोषणतत्त्वांनी समृद्ध आहे.
कमी कॅलोरी आणि फायबर्सयुक्त असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
फायबर्समुळे पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळते.
अंकुरित डाळी आणि कडधान्यांमुळे शरीराला आवश्यक प्रोटिन मिळते.
स्प्राउट्समधील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे शरीराच्या प्रतिकारशक्तीला बळकटी देतात.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवून हृदयाचे आरोग्य सुधारते.
जीवनसत्त्व A आणि C यामुळे त्वचा चमकदार राहते आणि केसांची वाढ सुधारते
घरच्या घरी सहज तयार करा आणि निरोगी राहा.