Yashwant Kshirsagar
चुकीची आहार पद्धती आणि जीवनशैलीमुळे लोकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो या पैकी एक आहे बॅड कॉलेस्ट्रॉल
बॅड कॉलेस्ट्रॉल हळू-हळू नसांमध्ये जमा होते आणि अनेक आजारांना जन्म देते. यात हृदयविकाराचा धोकाही वाढतो.
मोड आलेल्या मेथी सोबत हे चार पदार्थ खाल्ले तर नसांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडले आणि शरीर स्वच्छ होईल
नसांमधील घाण बाहेर काढण्यासाठी एक चमचा सूर्यफूल, एक चमचा मेथी, एक चमचा जवस, 5 बदाम, मुठभर मणुके आणि ओट्स घ्या.
मेथीसोबत हे सर्व पदार्थ रात्रभर भिजवत ठेवा. आणि सकाळी रिकाम्या पोटी हे चावून खा.
हे पदार्थ खाल्ल्याने नसांमधील घाण वेगाने वितळेल आणि पाण्यासारखी बाहेर जाईल.
याशिवाय ब्लड सर्क्युलेशन योग्य होईल. शिवाय शरीरातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
वरील लेख सामान्य माहितीवर आधारीत आहे, कृपया कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.