कोंब आलेला कांदा खावं का?

Monika Shinde

कोंब आलेला कांदा

अनेकदा आपल्याला स्वयंपाकघरात कोंब आलेला कांदा सापडतो. पण तो खाणं योग्य आहे का? चला तर जाणून घेऊया

कोंब म्हणजे काय?

कांदा थोडा जुना झाला की त्यातून हिरवा कोवळा पालव (अंकुर) बाहेर येतो. हा कोंब म्हणजे कांद्याचे नवीन रोप उगवायला लागले आहे, याचं लक्षण असतं.

आरोग्यासाठी फायदेशीर

हो कोंब आलेला कांदा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

अँटी-ऑक्सिडंट्स

कोंब आलेल्या कांद्यात अँटी-ऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असतात, जे शरीराला हानीकारक फ्री रॅडिकल्सपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.

कॅन्सर आणि हृदयविकार

कोंब आलेला कांदा कॅन्सर आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करतो.

निरोगी बनवतो

तो वयोमानानुसार दिसणाऱ्या बदलांना कमी करतो आणि त्वचेला ताजेतवाने व निरोगी बनवतो.

पचनाच्या समस्या दूर ठेवते

गॅस, अपचन यांसारख्या पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत करतो. यामध्ये असलेले जास्त फायबर आणि एंझाइम्स पचनक्रिया सुधारतात.

आजारांचा धोका कमी

शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो, ज्यामुळे आजारांचा धोका कमी होतो.

रक्तातील साखर नियंत्रित ठेवते

रक्तातील साखरेचे नियंत्रण राखतो आणि वजन कमी होण्यास मदत करतो.

रात्री झोपताना चेहऱ्यावर कोरफडीचे जेल लावण्याचे 5 फायदे जाणून घ्या

येथे क्लिक करा